भावा वावर है तो पॉवर है..! पट्ठ्याने अर्ध्या एकरात भोपळा लागवड केली, अवघ्या काही दिवसात दिड लाखांची कमाई झाली
Successful Farmer: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशात बहुतांशी शेतकर्यांकडे (Farmer) खूपच कमी शेतजमीन आहे. अशा परिस्थितीत अनेक अल्पभूधारक शेतकरी (Small Farmer) कमी शेतजमीन असल्यामुळे चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळत नसल्याच्या तक्रारी करत असतात. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखले तर कमी शेतजमीनीतून देखील लाखों रुपयांची कमाई केली जाऊ शकते. देशात असे … Read more