पुण्याच्या भीषण अपघातापासून चर्चेस आलेल्या Porsche Taycan कारची किंमत किती ? किंमत पाहून डोळे होतील पांढरे
Porsche Taycan Price : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. रविवारी भल्या पहाटे झालेल्या अपघातात एका पॉश कारने एक तरुण आणि तरुणीला चिरडल्याचे घटना समोर आली. एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याने या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा यांचा दुर्देवी … Read more