Pune-Bangalore Expressway: 55 हजार कोटी रुपयांचा आहे हा एक्सप्रेसवे! पुणे आणि बेंगलोर दरम्यानचा प्रवास होईल 7 तासात पूर्ण
Pune-Bangalore Expressway:- भारतामध्ये भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे आणि पायाभूत दृष्टिकोनातून तसेच ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारले जात आहेत. भारतामध्ये भारतमाला परियोजना लागू करण्याच्या मागे महत्त्वाचे कारण म्हणजे जे काही रस्त्याचे नेटवर्क सध्या भारतामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये वाढ करणे व अनेक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे आहे. या माध्यमातून अनेक दर्जेदार असे एक्सप्रेस उभारले जाणार असून देशातील … Read more