पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway स्टेशनवरून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट?
Pune Vande Bharat Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. दरम्यान पुण्याला आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात सर्वप्रथम … Read more