पुण्यात GBS चा मोठा विस्फोट, 111 रुग्णांची नोंद…किती असतो उपचाराचा खर्च ?
Pune GBS News : पुण्यात दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 111 रुग्णांची नोंद झाली असून, या आजारामुळे पुण्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आरोग्य विभागाला सतर्क केले असून, GBS रुग्णांसाठी मोफत उपचार आणि आवश्यक सुविधा पुरवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. GBS म्हणजे काय … Read more