पुणे ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार ही नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबणार ट्रेन
Pune Goa Railway News : पुणे ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्याहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर गोव्याला हजेरी लावत असतात. यामुळे वर्षाअखेर या मार्गावरील एक्सप्रेस ट्रेन मध्ये तिकीट मिळवणे अवघड बाब आहे. दरम्यान प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी … Read more