खवय्यांसाठी आनंदाची बातमी ! हापूस आंब्याच्या दरात 700 रुपयांची घसरण, हापूसचे पुण्यातील लेटेस्ट रेट कसे आहेत ?
Pune Hapus Rate : खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे हापूस आंब्याच्या दरात तब्बल सातशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला. गुढीपाडवा हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. यामुळे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न होतो. या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र आमरस … Read more