अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुरू आहे मोठा स्कॅम ! 700 कोटींचा घोटाळा ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उद्या 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि असे असतानाच आता विधानसभेतील वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आज विधानसभेत पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी एका नगर-पुणे महामार्गावरील नियमबाह्य टोल वसुलीकडे सरकारचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली. … Read more

पुणे Ring Road च्या रूटमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ भागातून जाणार रिंगरोड, 800 कोटींचा खर्च वाचणार

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून शासन देखील या प्रकल्पाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान आता याच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या … Read more

पुण्याला 5,262 कोटी रुपयांचा नवा मार्ग मिळणार ! आता ‘या’ भागात विकसित होणार नवा उन्नत मार्ग, कसा असणार रूट ? पहा….

Pune News

Pune News : काल 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाचे एक महत्त्वाचे बैठक संपन्न झाली असून या बैठकीत पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात मोठा निर्णय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान नवीन उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. हडपसर ते … Read more

पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ! ‘या’ भागात सुद्धा तयार होणार दुमजली उड्डाणपूल, कसा असणार रूट?

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आहेत. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे ते शिरूर या दरम्यान 56 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग विकसित होत आहे. महत्त्वाची बाब अशी की यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न 100% कमी होईल आणि … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! 6,500 कोटी रुपयांच्या ‘या’ रोड प्रोजेक्टला मिळाली कॅबिनेटची मंजुरी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प ?

Pune Highway News

Pune Highway News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड सोबतच जिल्ह्यातही रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या … Read more