अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!, राम शिंदे, छगन भुजबळ आणि सुरेश धस प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल!

अहिल्यानगर- अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुरेश धस यांनी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जगताप यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला आणि डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली. अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत … Read more