Pune Market News : पुणे जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले !

Pune Market News

Pune Market News : पुणे जिल्ह्यातील भोरच्या आठवडे बाजारात कांदा प्रति किलो २० तर टोमॅटो १२० रुपये दराने विक्री झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच चलती झाली असून बळीराजाने समाधान व्यक्त केले. मात्र, पुन्हा दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. भोर तालुक्यात मागील हंगामात कांदा काढणी व टोमॅटो तोडणीदरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. … Read more