पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची मिटणार ! महापालिकेकडून कामाचा श्रीगणेशा लवकरच होणार !
Pune Breaking : पुणे तिथे काय उणे हीं म्हण मोठी प्रचलित आहे. पुणे हे सर्वच बाबतीत वर चढ असंल्याने सदर म्हण रूढ झाली आहे. पुण्यामध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. वाहतूककोंडी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आता नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिका कडून एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. आता … Read more