Pune Monsoon : अतिवृष्टीमुळे कडधान्य पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी मेटाकुटीला

Pune Monsoon

Pune Monsoon : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पाऊस पडेना म्हणून चिंताग्रस्त झालेला शेतकरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कडधान्य पिकांमध्ये पाणी साचल्याने मेटाकुटीला आला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने कडधान्य पिके वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. एकीकडे महिनाभर पाऊस लांबल्याने भोर तालुक्यातील शेतकरी अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत होता. तर, दुसरीकडे आठवडाभरापूर्वी पावसाने जोरदार … Read more