ब्रेकिंग ! पुणे-मुंबई विमानसेवा सुरु, 3 तासांचा प्रवास आता एका तासात; आता टाटा समूह विमानसेवेच्या फेऱ्याही वाढवणार, पहा किती फेऱ्या वाढणार?
Pune-Mumbai Flight : देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबई तसेच राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे यादरम्यान कालपासून विमानसेवा सुरू झाली आहे. वास्तविक हे दोन्ही कॅपिटल शहर राज्याच्या दृष्टीनेच नाही तर देशाच्या दृष्टीने अति महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र या दोन्ही शहरात दरम्यान प्रवास करण्यासाठी तब्बल पाच … Read more