पुणे-अहमदनगर महामार्ग संदर्भात मोठा निर्णय, Pune-Nagar महामार्ग होणार सहापदरी, ‘या’ भागात तयार होणार 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल
Pune-Nagar Expressway : काल शुक्रवारी अर्थातच 6 सप्टेंबर 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-अहमदनगर महामार्गावरील येरवडा ते शिरूर दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला … Read more