पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 17 एप्रिलला ‘या’ 9 पर्यटन स्थळांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट अन तिकीट पहा…

Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना सुवर्ण मंदिर, ऋषिकेश, हरिद्वार, माता वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी जायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खासच राहणार आहे. कारण की, राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमधून अर्थातच पुण्यामधून एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. आय आर सी टी सी कडून उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा … Read more