Pune Nuksan Bharpai : नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई ! थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम

Pune Nuksan Bharpai

Pune Nuksan Bharpai : पुणे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय लाभार्थ्याच्या याद्या भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून, संबंधितांच्या बैंक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात पुरंदर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव, … Read more