पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 19 डिसेंबर पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, 16 स्टेशनवर थांबणार
Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन विभाग एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे ते नागपूर दरम्यान ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या नव्या रेल्वे गाडीमुळे दोन्ही महानगरांमधील प्रवाशांना फायदा … Read more