Pune Rain News : पुणे शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस ! पावसामुळे नागरिक सुखावले
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून शुक्रवारी (दि.८) पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस पडला. दरम्यान, पुढील काही दोन दिवस पुणे व परिसरात यलो अलर्ट दिला आहे. या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा तर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा … Read more