भारताला मिळणार 3 नवीन महामार्ग ! पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गासहित ‘या’ प्रकल्पांचेही काम पूर्ण होणार
Pune Sambhajinagar Highway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे आगामी काळात देशाला अनेक नवनवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. राज्याला देखील आगामी काळात एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी अलीकडील बजेट सत्रात … Read more