मोठी बातमी ! मुंबईहुन पुणे, सोलापूरमार्गे धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? पहा….

Sikandrabad Kolhapur Railway News

Pune Solapur Railway News : फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्राला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या दोन मार्गावरील वंदे भारतचा समावेश आहे. यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी ट्रेन पुणे मार्गे धावत आहे. या ट्रेनमुळे … Read more