पुण्यातून महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी भारत गौरव रेल्वे ‘या’ तारखेला होणार रवाना; कोणत्या तीर्थक्षेत्रांना देणार भेट, पहा संपूर्ण रूटमॅप

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : भारत गौरव रेल्वे संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत योजने अंतर्गत भारत गौरव रेल्वे सुरु केली जात आहे. विशेष म्हणजे या भारत गौरव रेल्वेला रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून चांगली पसंती दाखवली जात आहे. दरम्यान … Read more