पुण्याला लवकरच मिळणार 4थी वंदे भारत ! पुणे – अमरावती रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार; वेळापत्रक पहा

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील नागरिकांसाठी रेल्वे कडून लवकरच एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातून तीन वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील दोन वंदे भारत या थेट … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसे असतील मार्ग ?

Pune Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. दरम्यान आता पुणेकरांना आणखी … Read more

काय म्हणता ! पुणे-लातूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार?

Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस ला 10 फेब्रुवारी पंतप्रधान महोदय यांनी हिरवा झेंडा दाखवला. निश्चितच या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे महाराष्ट्राच्या राजधानीहुन पुणे, सोलापूर आणि साईनगरी शिर्डीचे … Read more