पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाने सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी … Read more