Interest on Saving Account : ही बँक देत आहे बचत खात्यावर सर्वाधिक व्याज, तुम्हीही करा गुंतवणूक होईल फायदा
Interest on Saving Account : आजकाल सर्वजण भविष्याचा विचार करून गुंतवणूक (Investment) करत आहेत. मग ती कोणत्याही ठिकाणी असो. मात्र तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर ती बँकमध्येच (Bank) करा. कारण बँकेमध्येही गुंतवणुकीवर चांगले व्याजदर दिले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला आहे. आरबीआयने 0.50 टक्क्यांनी वाढ … Read more