Punjab Election Update : पंजाबमध्ये काँग्रेसचा धोबीपछाड, आपची जल्लोषाला सुरुवात; विजय स्पष्ट दिसतोय
चंदिगढ : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे (election results) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP) मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचे सेलिब्रेशन (Celebration) देखील आपने सुरु केले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला आहे. … Read more