Ajab Gajab News : भारतातील सर्वात जुनी ट्रेन कोणती आहे? जी १११ वर्षानंतरही चालू आहे, जाणून घ्या
Ajab Gajab News : भारतामध्ये (India) रेल्वेचे (Train) खूप मोठे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे कुठेही प्रवास (Travel) करायचा असेल तर भारतातील लोक रेल्वेला प्रथम प्राधान्य देतात. यामध्ये अनेक प्रकारच्या रेल्वे आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पसंतीने प्रवास करू शकतात. काळाच्या ओघात या गाड्यांमधील सुविधा वाढल्या. जेणेकरून लोकांना प्रवासात आराम मिळेल. मात्र, नवीन गाड्यांसोबतच, … Read more