पंजाब नॅशनल बँकेच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ? एफडी करण्याआधी कॅल्क्युलेशन पहा

Punjab National Bank FD Calculation

Punjab National Bank FD Calculation : जर तुमचाही येत्या काही दिवसात फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून आता चांगला परतावा दिला जात आहे. याहून महत्त्वाची गोष्ट … Read more