Punjab National Bank : पंजाब बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी, वाचा..
Punjab National Bank : नवीन वर्षात PNB गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खास संधी असणार आहे. PNB बँकेने नुकतेच आपले एफडी वरील व्याजदर वाढवले आहेत, अशास्थितीत तुम्ही येथे गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता. एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. सुरक्षेसह पंजाब बँक वाढीव व्याजदर देखील … Read more