Punjab & Sind Bank : पंजाब आणि सिंध बँकेची ही स्पेशल एफडी करेल मालामाल, गुंतवणुकीसाठी एकच दिवस शिल्लक
Punjab & Sind Bank : पंजाब आणि सिंध बँक सध्या एक विशेष एफडी चालवत आहे, जी लोकांना अल्पावधीत श्रीमंत बबनवण्याचे काम करत आहे. आम्ही येथे पंजाब आणि सिंध बँकेच्या धनलक्ष्मी नावाच्या या विशेष एफडीबद्दल बोलत आहोत, जिथे गुंतवणूकदार ४४४ दिवसांच्या कालावधीत आपले पैसे डबल करू शकतात. या FD मध्ये सामान्य नागरिकांना 7.4 टक्के व्याज मिळत … Read more