Gold Price Today : सोने चांदीचे नवीन दर जाहीर, खरेदीदार झाले थक्क ! जाणून घ्या आजची किंमत

Gold Price Today : लग्नसराईचा हंगाम असल्याने सराफा बाजारात (bullion market) सोने-चांदीच्या खरेदीत (purchase of gold-silver) मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पण तरीही सोने खरेदी करण्याची हीच उत्तम संधी आहे. आजकाल सोन्याचा दर सर्वोच्च पातळीवरून ५,३०० रुपयांनी स्वस्त होत आहे. त्यामुळे खरेदी करण्यास उशीर करू नका. १८ जून २०२२ … Read more