Electric Bike : Pure EV ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, एका चार्जवर गाठणार 140 किमीचा पल्ला
Electric Bike : इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Pure EV ने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Pure EV Etryst 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या बाइकला असा लुक दिला आहे की तुम्हाला ती पेट्रोल बाईक वाटेल. विशेष बाब म्हणजे ही बाईक 140 किमी पर्यंतची रेंज ऑफर करते वेगाच्या बाबतीत ही कोणत्याही पेट्रोल बाईकपेक्षा कमी नाही. निळा, … Read more