पवार साहेब आजचे शिवाजी, आपण मावळे होऊ अन दिल्ली ताब्यात घेऊ ! पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विधानाची चर्चा

Sharad Pawar News

Sharad Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुती मधील मित्र पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांनी काही जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. … Read more