स्पीड ब्रेकर येताच दुचाकीचा वेग कमी झाला आणि चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे ओरबडले
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more