Whatsapp Alert : व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बँक खाते रिकामे झालेच म्हणून समजा
Whatsapp Alert : व्हॉट्सअॅप हे माध्यम (Medium) वेळोवेळी नवनवीन अपडेट्स (Updates) घेऊन येत असते. सध्या ऑनलाईन पेमेंटसाठीही (online payment) या माध्यमाचा अधिक वापर केला जात आहे. मात्र अपुरी माहिती असल्याने तुम्हाला आर्थिक तोटाही सहन करावा लागेल. यामध्ये वापरकर्त्यांना फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागेल, रक्कम प्रविष्ट करावी लागेल आणि पैसे हस्तांतरित केले जातील. मात्र, … Read more