Business Idea : कुक्कुटपालन पेक्षा अधिक कमाई होणारं! ‘या’ जंगली पक्ष्याचे पालन शेतकऱ्यांना लाखों कमवून देणार, कसं ते वाचा सविस्तर
Business Idea : भारतातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीसोबतच (Farming) त्यांच्या उपजीविकेसाठी शेती तसेच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासारखे छोटे व्यवसाय करतात. बटेरपालन (Quail Farming) हा देखील यापैकीचं एक व्यवसाय (Agriculture Business) आहे, जे शेतकर्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे (Farmer Income) एक उत्तम स्त्रोत बनू शकते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा जंगली पक्षी देखभाल आणि निगा राखण्याच्या बाबतीत … Read more