OnePlus 11 Pro : लॉन्च होण्यापूर्वीच वनप्लस 11 Pro चे खास फीचर्स लीक, जाणून घ्या स्मार्टफोन मधील इतर गोष्टी

OnePlus : OnePlus 11 Pro चे कथित रेंडर ऑनलाइन (Render online) लीक झाले आहेत. हा फोन 2023 साठी OnePlus चा फ्लॅगशिप फोन असल्याचे सांगितले जात आहे. हँडसेट बर्‍याच OnePlus फोनवर आढळलेला अलर्ट स्लाइडर (Alert slider) आणि हॅसलब्लाड-ब्रँडेड मागील कॅमेरा सेटअप दर्शवितो. अहवालानुसार, OnePlus 11 Pro चे कथित फोटो सुरुवातीच्या प्रोटोटाइपवर आधारित आहेत. हे सूचित करतात … Read more