UPSC Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या… ! UPSC मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका जाहीर, खालील पद्धतीने डाउनलोड करा

UPSC Exam News : तुम्ही UPSC चा अभ्यास करत असाल तर तुम्ही याअंतर्गत विभागाने (department) दिलेली महत्वाची माहिती जाणून घ्या. यामध्ये UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16, 17, 18,24 आणि 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका डाउनलोड (Question Paper Download) करू शकता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा … Read more