Medicinal Plant Farming: कोण म्हणत शेती तोट्याची? ‘या’ नगदी पिकाची ‘या’ वेळी शेती करा, 12 लाखांची कमाई होणारं

Medicinal Plant Farming: भारतात शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. शेतकरी प्रामुख्याने पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता शेतकरी बांधव नगदी पिकांची (Cash Crops) तसेच औषधी पिकांची (Medicinal Crops) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत असल्याचा दावा केला … Read more