नगर जिल्ह्याशेजारील ‘या’ जिल्ह्यात मोर्चा आंदोलनावर प्रशासनाकडून बंदी

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  बीड जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारीपर्यंत मोर्चा आंदोलनावर बंदी असणार आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यावर मनाई करण्यात आली आहे. सामाजिक शांतता अबाधित राहावी म्हणूनच बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.. दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या काळात शास्त्र बाळगणे, आंदोलन, … Read more