आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली, आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील; राधाकृष्ण विखे पाटील यांचा थोरातांवर जोरदार हल्ला
Radhakrishan Vikhe Patil On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत. त्यांनी नुकताच शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आपला … Read more