‘मी तर तेव्हा सांगितलं होतं आधी आमदार तर व्हा आणि मग….’ राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झालाय. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज देखील या निवडणुकीत पराभूत झालेत हे विशेष. सीएम पदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. थोरात यांनी संगमनेरचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी 40 … Read more