येणाऱ्या काळात महायुती शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करणार ! राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

Radhakrushan Vikhe Patil News

Radhakrushan Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सबंध महाराष्ट्रात प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी कंबर कसली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नांदूर, रांजणखोल आणि ममदापूर या ठिकाणी … Read more