Farming Business Idea : आता शेतकरी लखपती बनणार…! 10 हजार खर्चून “या” पिकाची शेती करा, दिड लाखांची होणार कमाई, कसं ते जाणून घ्या

farming business idea

Farming Business Idea : अलीकडे भारतीय शेतीत (Farming) मोठा बदल केला जात आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता कमी खर्चात आणि कमी दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करू लागला आहे. यामध्ये भाजीपाला पिकांचा (Vegetable Crops) समावेश होतो. आपल्या राज्यात देखील भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाऊ लागली आहे. मुळा हे देखील एक … Read more