अबब! शेतात सात किलोचे रताळे, या दुसऱ्या ‘राहीबाई’ माहिती आहेत का?
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- बीजमाता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर पद्म पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्यांच्याप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे काम सुरू आहे. त्यांच्या शेतात अलीकडेच सात किलो वजनाचे रताळे पिकल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव … Read more