Rahu Gochar: 2023 मध्ये राहू आपला मार्ग बदलेल ! ‘या’ राशींचे बदलेल नशीब वाचा सविस्तर

Rahu Gochar: ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांमध्ये राहू-केतूचा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. राहू आणि केतू हे ग्रह नेहमी प्रतिगामी गतीने फिरतात आणि दीड वर्षात राशीतून मार्गक्रमण करतात. 2023 मध्ये राहु 30 ऑक्टोबर रोजी राशी बदलून मीन राशीत प्रवेश करेल. याआधी 30 ऑक्टोबरपर्यंत राहू मेष राशीत बसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ‘प्रत्येक संक्रमणाचा राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक … Read more