Rahu Ketu Horoscope 2023: सावधान ! 2023 मध्ये ‘या’ 4 राशींच्या अडचणीत राहू-केतू करणार वाढ ; होणार मोठी हानी

Rahu Ketu Horoscope 2023: तुम्हाला माहिती असेल राहू आणि केतू हे दोन्ही ग्राहकांना अशुभ मानले जाते. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात 2023 मध्ये राहु आणि केतूची चाल चार राशींच्या लोकांची अडचण वाढवणार आहे. या चार राशीच्या लोकांना आर्थिक, आरोग्य आणि करिअरच्या आघाडीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. … Read more