‘बबनरावं अन राहुलदादा माझ्यामुळे आमदार झालेत, आता तुम्ही दोघांनी मला मदत करून आमदार करावे…’ राजेंद्र नागवडे यांचा दावा

Rajendra Nagwade

Rajendra Nagwade : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या विधानसभा … Read more