सावधान! तुमच्याही शेतातील सोलर पंपाची होऊ शकते चोरी; ‘येथे’ झाली
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- सौरकृषी पंप योजनेअंतर्गत शेतामध्ये बसविलेल्या पाच एचपीचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात बाळेवाडी रोडवरील गट नंबर 59/1 मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी राहुल सुधाकर खर्से (वय 39 रा. कौडगाव) यांनी … Read more