Rahuri Krishi Vidyapeeth : उन वाढतेय : शेतकऱ्यांनो ही काळजी घ्या, कृषी विद्यापीठाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Rahuri Krishi Vidyapeeth :-  एप्रिल महिना अर्ध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच स्वत:ची, मजुरांची आणि जनवरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्राने दिला आहे. या केंद्रातर्फे आज दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर … Read more