सततच्या पावसाचा कपाशीला फटका, विद्यापीठाने दिला हा सल्ला

Maharashtra News:कपाशीचे पीक सध्या उगवण ते पाते फुटण्याच्या अवस्थेत आहे. मात्र सतत सुरू असलेला पाऊस आणि जास्त आर्द्रतेमुळे कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी असे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आला आहे. राज्यात बऱ्याच … Read more